- मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवने यांच्या हत्येला जबाबदार दोशिना भर चौकात फाशी द्या.-----समाज सेवक अन्ना हजारे .
- यशवंत सोनवने यांच्या मृत्युला कारनीभुत पेट्रोल-रोकेल भेसळच्या अवैध धंद्याला नासिक जिल्ह्याचे पालक मंत्री छगन भुजबल यांचा वरद हस्त -----एकनाथ खडसे
- मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवने यांच्या कुटुंबाला सपूर्ण मदत करणार ------बाबा रामदेव
Jan 26, 2011
कर्त्तव्य दक्ष व इमानदार अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवने याना भेसळ मफिया नराधमानी जीवंत जालले
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment